Rabi Season : शेतकऱ्यांनो तयारीला लागा, रब्बी हंगाम येतोय…! रब्बी हंगामात ‘या पिकाची शेती करा, लाखोंची कमाई होणार

rabi season

Rabi Season : भारतात गेल्या अनेक दशकांपासून तेलबिया पिकांची (Oilseed Crop) मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. या पिकांमध्ये भुईमूग, मोहरी, सोयाबीन, तीळ इत्यादी पिके प्रमुख आहेत. मोहरी (Mustard Crop) या तेलबिया पिकाची संपूर्ण भारत वर्षात कमी-अधिक प्रमाणात सर्वत्र शेती (Farming) बघायला मिळते. आपल्या महाराष्ट्रात देखील रब्बी हंगामात मोहरी या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली … Read more