MF SIP: करा फक्त 20 हजारांची गुंतवणूक अन् गोळा करा 14 कोटींचा निधी ; जाणून घ्या कसं
MF SIP: आपण सर्वजण आपल्या भविष्याबद्दल (financial problems) चिंतित आहोत. निवृत्तीनंतर (retirement) अनेकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे अनेकदा दिसून येते. अशा परिस्थितीत त्यांना आर्थिकदृष्ट्या दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. जर तुम्हाला निवृत्तीनंतर तुमचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करायचे असेल तर अश्या परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला एका खास योजनेबद्दल सांगणार आहोत. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही … Read more