Mutual Fund : 30 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करा ‘हे’ काम, नाहीतर होईल मोठं नुकसान, वाचा सविस्तर…

Mutual Fund

Mutual Fund Nomination Deadline 2023 : तुम्ही देखील म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? जर होय तर तुम्ही तुमचा नॉमिनी निवडला आहे का? जर तुम्ही असे केले नसेल तर तुम्हाला ते काम 30 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करावे लागेल, अन्यथा तुमचे अकाऊंट बंद केले जाऊ शकते. तुम्ही म्युच्युअल फंडात बराच काळ गुंतवणूक करत असलात तरीही, तुम्ही अद्याप … Read more