“शेतमजुरांना व बारा बलुतेदारांना काहीही मिळाल नाही, घोषणांचा पाऊस आणि योजनांचा दुष्काळ”; सदाभाऊ खोतांचा अर्थसंकल्पवरून टोला
मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) सुरु आहे. यामध्ये काल अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. विरोधी पक्षाकडून अर्थसंकल्पावर जोरदार टीका करण्यात येत आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी ही टीका केली आहे. सदाभाऊ खोत म्हणाले, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने (MVA Government) सादर केलेले बजेट … Read more