Jio Annual Plan: जिओचा भन्नाट ऑफर ; 900 रुपयांपेक्षा कमी दरात मिळणार वर्षभरासाठी डेटा ; जाणून घ्या डिटेल्स
Jio Annual Plan: Jio अनेकदा आपल्या यूजर्ससाठी (users) नवीन प्लॅन आणते. आता कंपनीने आणखी एक नवीन प्लॅन (new plan) आणला आहे. या प्लानमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग (unlimited calling) आणि डेटासह (data) अनेक सुविधा मिळत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्वस्त जिओ प्लानबद्दल सांगणार आहोत. कारण यामध्ये तुम्हाला 900 रुपयांपेक्षा कमी किंमतीत अनलिमिटेड कॉलिंग आणि … Read more