उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेची ही याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळली

Maharashtra News:महाराष्ट्रातील सत्तासंर्घषातून सुप्रिम कोर्टात सुरू असलेल्या प्रकरणात पहिला दणका शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकर यांच्या गटाला बसला आहे. त्यांची एक याचिका सुप्रिम कोर्टाने आज फेटाळाली आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार? याकडे लक्ष लागले आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे? यासंबंधी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू आहे. तेथे पुढील सुनावणी १९ ऑगस्टला ठेवण्यात आली … Read more