NABARD Development Assistant Recruitment 2022 : NABARD मध्ये या पदांसाठी होणार भरती, अर्ज कसा करायचा जाणून घ्या
NABARD Development Assistant Recruitment 2022 : नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) ने विकास सहाय्यक पदाच्या 177 रिक्त जागांसाठी (vacancies) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. अर्जाची प्रक्रिया 15 सप्टेंबरपासून सुरू होणार असून अर्ज (application) सादर करण्याची अंतिम तारीख (Last Date) 10 ऑक्टोबर आहे. इच्छुक उमेदवार www.nabard.org या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतील. आम्ही तुम्हाला … Read more