शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! तूर खरेदीसाठी नाफेड कडून खरेदी केंद्र सुरू; अशी करावी लागणार केंद्रावर नोंदणी, पहा सविस्तर

agriculture news

Agriculture News : तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक अशी बातमी समोर येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात नाफेडकडून तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. खरं पाहता जिल्ह्यात तूर लागवडीचे क्षेत्र मोठे विस्तारलेले आहे. आता देखील तूर लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. एका आकडेवारीनुसार दीड लाख हेक्टर क्षेत्रावर यंदा तुरीची लागवड जिल्ह्यात झाली आहे. मात्र नाफेड … Read more