‘ती’ गॅस पाईपलाईन उठली नागरिकांच्या मुळावर..! नगर -दौंड रस्त्यावर खंडाळा येथे अपघात; तरुण गंभीर जखमी
अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- नगर- दौंड रस्त्यावर गॅसच्या पाईपलाईनचे काम सुरू असून, कामात नियोजन नसल्याने नियोजन शून्य कामामुळे नागरिक वैतागले आहेत. त्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी दिला आहे. खंडाळा शिवारात गॅसच्या पाइपलाईनच्या कामाच्या चुकीच्या नियोजनामुळे अपघात घडल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात आला. अपघातात किरण … Read more