गॅसच्या पाईपलाईनचा अडथळा: नगर-दौंड रस्त्यावर अपघाताची मालिका संपेना
अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2022 :- नगर दौंड रस्त्या लगत गॅसच्या पाईपलाईनचे काम सुरू आहे. काम करणार्या संबंधित ठेकेदाराकडून नियोजन शून्य काम सुरू असुन रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने लावणे, मुरूम, माती रस्त्यावर पडल्याने येथे वारंवार अपघात घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. नगर- दौंड रस्ता हा मृत्यूचा महामार्ग बनला असून येथील अपघाताची मालिका संपता … Read more