अहिल्यानगरला मिळणार नवीन सहापदरी हायवे ! डीपीआरचे काम सुरू, 6 महिन्यात सुरु होणार प्रकल्पाचे काम

Ahilyanagar News

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एका नव्या रस्त्याची घोषणा केली आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, मंत्री नितीन गडकरी हे नांदूर शिंगोटे ते कोल्हार या राष्ट्रीय महामार्गाच्या भूमिपूजनासाठी नगरमध्ये आले होते. गडकरी यांच्या हस्ते … Read more