कपडे, घड्याळ सर्व काही कार्यकर्त्यांकडून मिळत, मग खासदार लंके आपल्या पगाराचे करतात काय? स्वतःच दिल उत्तर

MP Nilesh Lanke

MP Nilesh Lanke : अहिल्या नगर जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार निलेश लंके हे नेहमीच चर्चेत असतात. आपल्या वक्तव्यामुळे निलेश लंके प्रसारमाध्यमांमध्ये सातत्याने झळकत असतात. दरम्यान निलेश लंके पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार लंके यांनी आपल्याला कपड्यांपासून ते घड्याळापर्यंत सर्वकाही कार्यकर्त्यांकडून मिळतं असा दावा केला आहे. … Read more

अहिल्यानगर : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अडचणीत, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसात गुन्हा दाखल !

Radhakrishna Vikhe Patil

Radhakrishna Vikhe Patil : अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर नुकताच पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत, ते शिर्डी विधानसभा मतदारसंघातून सलग सात वेळा निवडून आलेत. … Read more

आ. संग्राम जगताप यांना नगर शहरातून माझ्यापेक्षा अधिक लीड देवून विजयी करा : माजी खासदार डॉ.सुजय विखे यांचे आवाहन; महायुतीची घटक पक्षाची बैठक संपन्न

Nagar Politics

नगर – विधानसभा निवडणुकीत महायुतीतील सर्व घटक पक्षांनी पुन्हा एकदा संग्राम जगताप यांना आमदार करण्याचा संकल्प केला आहे. आ.जगताप यांच्यासाठी चांगले वातावरण असल्याने नगर शहरातील निवडणूक संपल्यातच जमा आहे. राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार आहे असे पोषक वातावरण निर्माण झाले आहे. लोकसभा निवडणुकीत माझा पराभव जरी झाला असला तरी नगर शहरातून मोठा लीड मला मिळाला. … Read more

नगर शहर विधानसभा मतदारसंघाची लढत निश्चित ; सुवर्णा कोतकर यांची माघार, महाविकास आघाडीत मात्र बंडखोरी !

Nagar Politics

Nagar Politics : विधानसभा निवडणुकीसाठी आज महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघातील लढती फायनल झाल्या आहेत. कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणते उमेदवार एकमेकांच्या विरोधात असतील हे आज फायनल झाले आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. आज तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. यामुळे आता सर्वच मतदारसंघातील चित्र क्लिअर झाले आहे. नगर शहर विधानसभा … Read more