विद्यमान आ. संग्राम भैय्या जगताप हॅट्रिक करणार ! महाविकास आघाडीला नगर शहरात तुल्यबळ उमेदवार सापडेना ?

Nagar Politics News

Nagar Politics News : महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा अन सहकाराचा जिल्हा म्हणून अहिल्यानगर जिल्ह्याला ओळखले जाते. यासोबतच राज्याच्या किंबहुना देशाच्या राजकारणात अहिल्यानगरचे एक वेगळे स्थान आहे. यामुळे 12 विधानसभा मतदारसंघाच्या या जिल्ह्यात सर्वच पक्षांचे विशेष लक्ष आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गटाच्या माध्यमातून सध्या अहिल्या नगर जिल्ह्याकडे लक्ष ठेवून आहेत. जिल्ह्यातील … Read more