अहिल्यानगर तालुक्यातील ‘या’ ९८ गावांसाठी आजपासून सरपंच आरक्षण सोडत, जनतेतून निवडला जाणार गावकारभारी!
केडगाव : अहिल्यानगर तालुक्यातील २०२५ ते २०३० या पाचवर्षीय कालावधीसाठी सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ च्या नियम २ अ अंतर्गत ही सोडत २३ आणि २४ एप्रिल २०२५ रोजी घेतली जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार संजय शिंदे यांनी दिली. विशेष म्हणजे, तालुक्यातील ९८ गावांमध्ये … Read more