801 किमी नाही, आता 840 किलोमीटर…..; 11 ऐवजी ‘या’ 13 जिल्ह्यांमधून जाणार नवा शक्तीपीठ महामार्ग !
Maharashtra New Expressway : समृद्धी महामार्गानंतर आता महाराष्ट्राला आणखी एका आधुनिक प्रवेश नियंत्रित महामार्गाची भेट मिळणार आहे. समृद्धीच्या धरतीवर हा महामार्ग विकसित होणार असून याची लांबी समृद्धीपेक्षा जास्त राहणार अशी माहिती समोर येत आहे. खरे तर या महामार्गाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. गेल्या वर्षी या महामार्गाची अधिसूचना सरकारने रद्द केली होती पण आता पुन्हा एकदा … Read more