नागपूर – गोवा शक्तिपीठ एक्सप्रेसवे प्रकल्पाबाबत मोठी अपडेट ! ‘या’ गावांमध्ये पूर्ण झाली मोजणी
Maharashtra Expressway : समृद्धी महामार्गानंतर महाराष्ट्राला शक्तीपीठ महामार्गाची भेट मिळणार आहे. शक्तिपीठ महामार्गामुळे नागपूर ते गोवा यादरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. शक्तीपीठ महामार्ग राज्यातील तीन प्रमुख शक्तीपिठांना आणि अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना जोडणार आहे. हा महामार्ग 802 किलोमीटर लांबीचा राहणार असून राज्यातील बारा जिल्ह्यांमधून जाणार आहे. दरम्यान याच शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा टप्पा पार … Read more