Bachu Kadu : भाऊ तुम्ही तरी या गद्दारांसोबत जायला नको होतं! पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांना घेरले
Bachu Kadu : प्रहारचे नेते माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. धाराशिवनंतर आता नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी आमदार बच्चू कडू यांना घेरले आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. नैताळे येथील कांदा उत्पादक सुनील बोरगुडे यांनी दोन एकर कांदा पिकावर रोटर फिरवत कांद्याचे पीक भुईसपाट केले होते. या कांदा … Read more