किर्तनाचे मानधन नाकारून भागीरथीबाबांनी घालून दिला नवा आदर्श! हनुमान टाकळी कीर्तन महोत्सवास सुरुवात
पाथर्डी- तालुक्यातील श्री क्षेत्र हनुमान टाकळी येथे गेल्या ४१ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या नामसंकीर्तन महोत्सवाचा शुभारंभ यंदा श्रीरामनवमीच्या निमित्ताने मोठ्या भक्तिभावाने करण्यात आला. रविवारी पार पडलेल्या या सोहळ्यात देवस्थानचे अध्यक्ष रमेशआप्पा महाराज यांच्या हस्ते धर्मध्वज पूजन करून महोत्सवाला सुरुवात झाली. यावेळी हरिश्चंद्र महाराज दगइखैर यांनी कीर्तनाचा पहिला पुष्प गुंफून भाविकांना आध्यात्मिक ज्ञानसंपदेचा लाभ दिला. भागीरथीबाबांचा … Read more