Name Astrology R : छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडतात ‘या’ नावाची लोकं, रागाच्या भरात सगळकाही खराब करतात…
Name Astrology R : ज्योतिषशास्त्रात कुंडलीसोबतच नावालाही खूप महत्त्व दिले गेले आहे. नावानुसार त्या व्यक्तीबद्दल बरेच काही कळू शकते. कुंडलीनुसार जसे व्यक्तीचे भविष्य, वर्तमान कळू शकते, त्याचप्रमाणे नावाच्या पहिल्या अक्षरावरून व्यक्तीबद्दल या सर्व गोष्टी कळू शकतात. नाव ज्योतिष शास्त्र नावाच्या पहिल्या अक्षराद्वारे व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींची माहिती देते. जसे की आपणा सर्वांना माहिती आहे … Read more