Name Astrology : खूप दयाळू असतात ‘या’ नावाची लोकं; जीवनात कधीच भासत नाही पैशांची कमतरता…
Name Astrology : व्यक्तीचे नाव त्याच्या जीवनात खूप महत्वाची भूमिका निभावतात. अनेक लोकांची नावे त्यांच्यासाठी खूप भाग्यवान सिद्ध होतात. तर काहींना त्यांच्या नावामुळे जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये नावाच्या पहिल्या अक्षरावरून व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आणि भविष्यासोबतच इतर गोष्टीही कळू शकतात. मुलाच्या जन्मानंतर कुंडली जुळल्यानंतरच बाळाचे नाव ठेवले जाते जेणेकरून त्याला जीवनात कोणत्याही … Read more