नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार मोठी भेट ! ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार नमो शेतकरीचा हफ्ता

Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. केंद्रातील मोदी सरकारने 2019 साली पी एम किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची भेट दिली जात आहे. मात्र हे पैसे शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळत नाहीत. दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे या … Read more

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ तारखेला जमा होणार नमो शेतकरीचा सहावा हप्ता

Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना गेल्या वर्षी शिंदे सरकारने सुरू केली. या अंतर्गत पीएम किसान योजनेप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात आहेत. ज्या पद्धतीने पीएम किसान च्या पात्र लाभार्थ्यांना एका वर्षात दोन हजार रुपयांचे तीन हप्ते … Read more

नमो शेतकरीच्या चौथ्या हफ्त्याला मंजुरी मिळाली, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात कधीपर्यंत जमा होणार ? समोर आली मोठी अपडेट

Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana : पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू केली आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाचा लाभ दिला जातो. तसेच, नमो शेतकरीसाठी पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना 6000 रुपये मिळतात. अर्थातच राज्यातील पीएम किसानच्या लाभार्थ्यांना दरवर्षी पीएम किसानचे 6000 आणि नमो शेतकरीचे 6000 … Read more

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना; ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात शिंदे-फडणवीस जमा करणार 2 हजार, ‘या’ आहेत योजनेच्या अटी, पहा…..

Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana : अर्थसंकल्पीय अधिवेशनात वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली. उपमुख्यमंत्री महोदय यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेची घोषणा केली. ही योजना केंद्राच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राबवण्याचे देखील त्यांनी सांगितले. म्हणजे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6000 रुपये वार्षिक तीन हप्त्यांमध्ये दिले जाणार आहेत. अर्थातच पीएम किसान … Read more

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना; शेतकऱ्यांनो, योजनेसाठी अर्ज करताना ‘ही’ कागदपत्रे लागणार, वाचा सविस्तर

Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana : केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून देशातील सामान्य जनतेच्या, कष्टकरी शेतमजुराच्या आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कायमच वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. केंद्र शासनाने 2019 मध्ये अशीच एक शेतकरी हिताची घोषणा सुरू केली आहे ज्याचे नाव आहे पीएम किसान सन्मान निधी योजना. ही योजना पीएम नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातली योजना आहे. या योजनेच्या … Read more