Namo Shettale Abhiyan : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सरकारची नवी योजना ! सरकार देणार शेततळे बनवण्यासाठी पैसे
Namo Shettale Abhiyan :- कृषी क्षेत्राच्या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक महत्त्वपूर्ण योजना आहेत. विविध घटकांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कृषी क्षेत्रासाठी अनेक योजना राबवल्या जात असून यामध्ये पिकांसाठी पाण्याची उपलब्धता व्हावी म्हणजेच सिंचनाच्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना यासारख्या योजना खूप महत्त्वपूर्ण आहेत. शेतीचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून शेतीला पाण्याची … Read more