नांदेडच्या शेतकऱ्याने करून दाखवलं ! माळरानावर फुलवली ड्रॅगन फ्रुटची शेती, शिक्षकी पेशा सांभाळत मिळवलं यश
Nanded Successful Farmer : यंदा संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. राज्यातील काही भागात यापूर्वी देखील दुष्काळ पडत राहिला आहे. मात्र यंदा ज्या भागात कधी दुष्काळ आठवतही नव्हता त्या भागातही दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. खरंतर मराठवाड्याला याआधी देखील दुष्काळाची झळ बसलेली आहे. तीन वर्षांपूर्वी मराठवाड्यात कायमच दुष्काळी परिस्थिती राहत होती. मात्र गेल्या … Read more