अरे बापरे…शेतकर्याला दामदुप्पटीच्या आमिषाने लावला तब्बल एक कोटी 79 लाखाला चुना..
अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथे एका शेतकर्याला दोन वर्षात दामदुप्पट पैसे करून देण्याच्या आमिषाने सहा ठगांनी सुमारे १ कोटी ७९ लाख रुपयांना चुना लावला आहे. ही घटना ऑक्टोबर 2018 ते फेब्रुवारी 2020 रोजी नेवासा फाटा व अहमदनगर येथे घडली आहे. या संदर्भात प्रसाद नंदकिशोर भणगे यांनी सहा ठगांविरूद्ध … Read more