रायगड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार नगरमध्ये करायचा चोर्या; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- रायगड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार नगरमध्ये येऊन शेतकर्याच्या शेतामधील पाण्याची मोटार (वीज पंप) तसेच मोटारीचे साहित्य चोरून नेत होता. भिंगार कॅम्प पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळ्या आहेत. लक्ष्मण श्रावण वाघमारे (वय 42 रा. झाप सिद्धेश्वर ता. जि. रायगड) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याच्याविरूध्द लोणावळा ग्रामीण पोलीस … Read more