शेतकऱ्यांसाठी मुळा आणि निळवंडे धरणातून पाण्याचं काटेकोर नियोजन, यंदा महिनाभर अगोदर निळवंडे धरणातून सोडलं आवर्तन

अहिल्यानगर- मुळा आणि निळवंडे धरणातून पाण्याचं सुयोग्य नियोजन करत जलसंपदा विभागाने शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत. मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून यंदा चौथ्या आवर्तनाची तयारी सुरू असून, यामुळे सुमारे ७०,६८९ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळेल. दुसरीकडे, निळवंडे धरणातून मागील वर्षीच्या तुलनेत महिनाभर अगोदरच दुसरं आवर्तन सोडण्यात आलं आहे. रविवारी, २० एप्रिल २०२५ रोजी … Read more