Nitin Gadkari : नितीन गडकरी म्हणाले, मी खाली वाकून दोनच व्यक्तींच्या पाया पडलो, ती नाव म्हणजे…
Nitin Gadkari : नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नांदुर शिंगोटे येथे गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे आणि पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. नितीन गडकरी हे स्पष्ठवक्ते म्हणून ओळखले जातात. नितीन गडकरी म्हणाले, आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला गोपीनाथ मुंडे यांचे चांगले सहकार्य लाभले. गोपीनाथ मुंडे हे आपले नेते होते. … Read more