शेतकऱ्यांसाठी आनंदाची पर्वणी ! आता डीएपीची टंचाई भासणार नाही ; नॅनो डीएपीला येत्या दोन दिवसात मिळणार अधिकृत मान्यता
Nano DAP News : शेतकरी बांधवांना पिकाच्या जोमदार वाढीसाठी वेगवेगळ्या खतांची मात्रा द्यावी लागते. यामध्ये युरिया आणि डीएपी याचा वापर सर्वाधिक होतो. मात्र अनेकदा युरिया आणि डीएपीची बाजारात मोठी कमतरता जाणवते. मागणीच्या तुलनेत या दोन खतांचा पुरवठा बाजारात कायमच कमी पाहायला मिळतो. यामुळे अनेकदा विक्रेत्यांकडून या खतांची अधिक किमतीत विक्री होत असते परिणामी शेतकऱ्यांच्या खतांवरील … Read more