Nano urea : नॅनो युरियाच्या उत्पादनात मोठी वाढ, २०२५ पर्यंत देशात होईल विक्रम
Nano urea : २०२५ च्या अखेरीस देश युरियाच्या बाबतीत पूर्णपणे स्वयंपूर्ण होईल. नॅनो लिक्विड (Nano-liquid) आणि पारंपरिक युरिया कारखान्यांमध्ये वाढलेल्या उत्पादनामुळे युरिया आयात करण्याची गरज भासणार नाही. केंद्रीय रसायन आणि खते मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, सध्या देशातील विविध कारखान्यांमध्ये एकूण २६० लाख टन युरियाचे उत्पादन होते. तर देशांतर्गत गरजांसाठी ९ दशलक्ष टन युरिया आयात … Read more