Narak Chaturdashi : दिवाळीच्या ‘या’ पूजेने नाहीशी होते अकाली मृत्यूची भीती, जाणून घ्या पूजेची पद्धत आणि मुहूर्त

Narak chaturdashi : दिवाळीच्या (Diwali) वेगवेगळ्या कथा आहेत. परंतु, दिवाळीची (Deepavali) ओळख सांगायची झाली तर वाईटावर चांगल्याचा विजय अशी आहे. कार्तिक कृष्ण पक्ष चतुदर्शीला नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते. अनेक देवांच्या पूजेचा नियम या दिवशी नियमानुसार भगवान हरी भगवान विष्णूची पूजा केल्याने सौंदर्य प्राप्त होते. या दिवशी यमराज, श्रीकृष्ण, काली माता, भगवान शिव, हनुमान आणि … Read more