नाराणय राणे यांना सर्वोच्च न्यायालयातही दणका, दिला हा आदेश
Maharashtra News:मुंबईतील जुहू येथील राणे यांच्या अधीश बंगल्यातील अवैध बांधकाम पाडण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. या विरोधात राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांची ही याचिका तेथेही फेटळाण्यात आली आहे. दोन महिन्यांत राणे यांनी स्वतःहून बांधकाम नियमित करावे, अन्यथा मुंबई महापालिकेला त्यावर कारवाई करण्याची मुभा असेल, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. … Read more