Success: मानलं गुरुजी! एकेकाळी पेशाने शिक्षक होते मात्र, नोकरीं गेली अन सुरु केली मोत्यांची शेती; आता कमवतोय लाखोंचे उत्पन्न
Farmer succes story : देशात 2020 मध्ये कोरोना नामक आजाराने मोठं थैमान घातलं होतं. या महामारीच्या काळात अनेक लोकांना आपल्या नोकऱ्या गमावल्या लागल्या अनेकांचे व्यवसाय देखील धोक्यात आलेत. राजस्थानच्या अजमेरच्या रझा मोहम्मद याला देखील कोरोना काळात आपली नोकरीं गमवावी लागली. 41 वर्षीय रझा मोहम्मद याची नोकरीं गेल्यानंतर त्याच्यापुढे आपल्या पापी पोटाची खळगी कशी भरायची असा … Read more