महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी ‘या’ बँकेने सुरु केले नारी शक्ती बचत खाते; अपघात विम्यासह अनेक फायदे !
Saving Account : सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने महिलांसाठी खास योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना लाखो रुपयांचा विमा मिळत आहे, तसेच इतरही अनेक फायदे मिळणार आहेत. या योजनेअंतर्गत क्रेडिट कार्ड पासून ते लॉकर सुविधेपर्यंत आकर्षक लाभ मिळणार आहे. बँकेने सुरु केलेल्या या योजनेचे ध्येय महिलांची सुरक्षा हेच आहे. कोणत्या बँकेने ही योजना आणली आहे, तसेच याचे … Read more