River Update: भारतातील ‘या’ राज्याला म्हणतात ‘नद्यांचे माहेरघर’, एकाच राज्यात वाहतात लहान ते मोठ्या 207 नद्या
River Update:- भारतामधून अनेक मोठमोठ्या आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या नद्या वाहतात आणि बऱ्याच नद्यांची उगमस्थान हे भारतातच आहे. प्रत्येक राज्यातून कुठली ना कुठली मोठी नदी ही वाहत असते. यामध्ये जर आपण भारतातील मध्य प्रदेश या देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राज्याच्या विचार केला तर या ठिकाणी भारताच्या ज्या काही पवित्र अशा परंपरा आहेत त्या भूमीचा … Read more