New Launching Smartphone : आज लॉन्च होतोय स्वस्तात मस्त स्मार्टफोन, फीचर्सही दमदार; जाणून घ्या या फोनविषयी सविस्तर
New Launching Smartphone : Realme चा बजेट स्मार्टफोन Narzo 50i Prime आज भारतात लॉन्च launch) होणार आहे. आज 13 सप्टेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता हा स्मार्टफोन भारतात लॉन्च होईल. हा फोन अॅमेझॉनच्या (amazon) माध्यमातून विकला जाईल. तो Realme Narzo 50 मालिकेचा भाग असणार आहे. Realme Narzo 50i Prime चा USP 6.5-इंचाचा डिस्प्ले, Unisoc T612 चिपसेट, … Read more