Posted inताज्या बातम्या, Technology

Realme : स्मार्टफोनप्रेमींसाठी आनंदाची बातमी..! आता कमी किमतीत खरेदी करता येणार 108MP चा कॅमेरा, कंपनीने दिली ही माहिती

Realme : रियलमी लवकरच आपला नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. Realme 10 Pro+ हा स्मार्टफोन देशात 8 डिसेंबर रोजी लाँच होईल, असे कंपनीने सांगितले आहे. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन तुम्हाला स्वस्तात खरेदी करता येणार आहे. याबाबत कंपनीने माहिती दिली आहे. या स्मार्टफोनमध्ये 108MPचा जबरदस्त कॅमेरा मिळणार आहे. त्याचबरोबर इतर भन्नाट फीचर्सही मिळणार आहे. Kudos […]