Stock Market : आज शेअर बाजारात घसरणीची चिन्हे, सेन्सेक्स 58 हजारांचा टप्पा पार करेल, गुंतवणूकदारांनी घ्यावा ‘हा’ निर्णय
Stock Market : जागतिक बाजारातून मिळणाऱ्या सकारात्मक संकेतांवरून, मंगळवारी नफा बुक करण्याऐवजी गुंतवणूकदार (investors) बाजारात पैसे (Money) गुंतवण्याकडे वळतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. मागील सत्रात 861 अंकांच्या घसरणीसह सेन्सेक्स 57,973 वर बंद झाला, तर निफ्टी 246 अंकांच्या घसरणीसह 17,313 वर पोहोचला. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आज आशियातील सर्व बाजारपेठा पुन्हा प्रकाशझोतात आल्याचे दिसत आहे … Read more