अरे व्वा लई भारी…!! आता शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे आपला शेतमाल विकता येणार; या सरकारी अँप्लिकेशनचा मिळणार फायदा
Agriculture News: भारत हा एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. अशा परिस्थितीत आपल्या देशाची अर्थव्यवस्था देखील पूर्णपणे शेतीवर (Farming) अवलंबून आहे. त्यामुळे देशातील शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात (Farmer Income) भर पडली तेव्हाच अर्थव्यवस्थेमध्ये देखील गती पाहायला मिळते. यामुळे देशातील शेतकरी बांधवांना (Farmer) शेती करताना अडचणींचा सामना करावा लागू नये तसेच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमालाला चांगला बाजारभाव … Read more