अखेर पंतप्रधान इम्रान खान यांची खेळी यशस्वी, शिफारशीनंतर पाकिस्तानची संसद बरखास्त

लाहोर : पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या शिफारशीनंतर पाकिस्तानची नॅशनल असेंबली (संसद) (National Assembly of Pakistan) बरखास्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता विरोधकांचा डाव इम्रान खान यांनी उलटून पाडला असल्याचे समजते आहे. इम्रान खान यांनी पाकिस्तानची नॅशनल असेंबली (संसद) बरखास्त करण्याची मागणी राष्ट्रपती आरिफ अल्वी (Arif Alvi) यांच्याकडे केली होती. त्यानंतर हा मोठा निर्णय … Read more