Asaduddin Owaisi : समान नागरी, लव्ह जिहाद कायद्यासह हिंदू राष्ट्राला MIM चा विरोध, अधिवेशनात मांडले ठराव

Asaduddin Owaisi : एमआयएमचे सर्वेसर्वा असदोद्दीन ओवेसी खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचा मुंबईत समारोप झाला. देशभरातील आमदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन पार पडले. यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी काही ठराव करण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने हिंदू राष्ट्रासह समान नागरी कायदा, लव्ह जिहाद कायद्याला विरोधाचा ठराव घेण्यात आला. तसेच मुस्लिम … Read more