Dearness Allowance: या केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिवाळीची बंपर भेट! पगारात 12% वाढ, सोबत मिळणार 5 वर्षांची DA थकबाकी…….

Dearness Allowance: केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिवाळी भेट मिळाली आहे. परिवर्तनीय महागाई भत्त्यात (dearness allowance) वाढ केल्यानंतर सरकारने 4 जनरल इन्शुरन्स कंपन्यांच्या (Insurance companies) कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे. या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या वेतनात सुमारे 12 टक्के वाढ करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. त्यांना ऑगस्ट 2017 पासून वाढीव पगार मिळणार आहे. केंद्रीय अर्थ … Read more