Business Idea : मस्तच…! ‘या’ जातीच्या कोंबड्यांपासून सुरु करा कुक्कुटपालन व्यवसाय, मिळेल लाखो रुपये नफा
Business Idea : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये (Farmer) कुक्कुटपालन हा एक लोकप्रिय व्यवसाय म्हणून उदयास येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नही (Income) मिळते. तुम्ही घरबसल्या 40,000-50,000 रुपये गुंतवून हा व्यवसाय सुरू करू शकता. घराच्या मोकळ्या जागेत, अंगणात किंवा शेतात सुरू करता येते. या दरम्यान, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोंबडीच्या योग्य जाती (Suitable breeds of chickens) निवडणे. … Read more