National Livestock Scheme : पशुपालकांसाठी महत्वाचे ! दुभत्या जनावरांचा २५ ते ३०० रुपयांचा विमा काढा आणि नुकसान झाल्यास मिळवा ८८ हजार रुपये

National Livestock Scheme : केंद्र आणि राज्य सरकार देशातील शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी अनेक योजना आणत आहे. या योजनांचा देशातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होत आहे. आता पशुपालकांची केंद्र आणि राज्य सरकारने मिळून एक खास योजना आणली आहे. शेतकऱ्यांची खरी बचत ही त्यांची जनावरे आहेत. विशेषतः भारतात, शेतीतून अतिरिक्त उत्पन्न मिळविण्यासाठी, अनेक गावांमध्ये गाय, म्हैस, शेळी … Read more