NPS : महत्त्वाची बातमी! NPS नियमांत झाले बदल, पैसे काढण्यापूर्वी करा ‘हे’ काम, नाहीतर..
NPS : राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अर्थात NPS खात्यातून पैसे काढण्यासाठी किंवा योजनेतून बाहेर पाडण्याचे नियमांमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. आता पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने निधी काढण्यासाठीआणि योजनेतून बाहेर पडण्यासाठी त्वरित बँक खाते व्हेरिफिकेशन अनिवार्य करण्यात आले आहे. समजा तुम्ही NPS मध्ये एक हजार रुपये प्रत्येक महिन्याला गुंतवणुकीतून सुरुवात करू शकता, तुम्ही हे खाते … Read more