मोठी बातमी ; महाराष्ट्रातील ‘त्या’ राज्य कर्मचाऱ्यांना बसणार जोर का झटका ! पेन्शन आणि…
State Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. खरं पाहता केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या केंद्रीय नागरी सेवा नियम 2021 च्या नियम आठ मध्ये बदल केल्याची माहिती हाती आली आहे. या बदलानुसार…