मोठी बातमी! अजित डोवाल यांच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न
अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2022 :- राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न एका अज्ञात व्यक्तीनं केला आहे. मात्र सुरक्षा रक्षकांनी त्याला रोखलं. अज्ञात व्यक्ती कार घेऊन डोवालांच्या निवासस्थानी शिरण्याचा प्रयत्न करत होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. यावेळी बंगल्याच्या सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान दाखवत या व्यक्तीला रोखलं आणि मोठा अनर्थ टळला. या … Read more