India’s Village: भारतातील ही दहा गावे आहेत स्वर्गापेक्षा सुंदर, ‘या’ प्रसिद्ध उद्योगपतीचे भेट द्यायचे आहे स्वप्न
भारताचा उत्तरेपासून तर दक्षिणेपर्यंत विचार केला तर निसर्ग सौंदर्य आणि सांस्कृतिक, सामाजिक वेगळेपण मोठ्या प्रमाणावर दिसून येते. जर राज्यनिहाय विचार केला तर प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या परंपरा तसेच वेशभूषा देखील वेगवेगळ्या आहेत. भारतातील अशी अनेक गावे आहेत ते या ठिकाणचे नैसर्गिक सौंदर्य आणि भौगोलिक दृष्ट्या इतर गावांपेक्षा खूप वेगवेगळ्या असून स्वर्गापेक्षा देखील सुंदर आहेत. याबाबत प्रसिद्ध … Read more