SAIL Rourkela Recruitment 2022 : ITI आणि डिप्लोमा पास तरुणांसाठी मोठी संधी..! स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 261 जागांसाठी भरती, लवकर करा अर्ज

SAIL Rourkela Recruitment 2022 : SAIL Rourkela Steel Plant (RSP) ने ITI पास, डिप्लोमा (Diploma) पास आणि ग्रॅज्युएट ट्रेड (Graduate Trade) अप्रेंटिसच्या पदांसाठी (Post) प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणासाठी अर्ज (Application) आमंत्रित केले आहेत. RSP च्या या भरतीमध्ये, निवडलेल्या उमेदवारांना एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी नियुक्त केले जाईल. SAIL RSP ची ही भरती ट्रेड आणि पदवीधर/तंत्रज्ञ भरती आहे. सेलच्या या … Read more