Natthu Singh : बापाने मुलांना धडाच शिकवला! मुलांनी वृद्धाश्रमात टाकले, मग बापाने करोडोंची संपत्ती सरकारला दान करून टाकली…

Natthu Singh : आजकाल अनेक ठिकाणी मुलं ही आईवडिलांना म्हतारपणी संभाळत नाहीत. यामुळे त्यांना मोठा त्रास देखील होतो. विशेष म्हणजे नोकरदार वर्ग हे आईवडिलांना संभाळत नसताना दिसून येते. आता पोटच्या मुलांनी वडिलांचा सांभाळ करायला नकार दिला, त्यांना वृद्धाश्रमात टाकले. निराश झालेल्या वडिलांनी त्यांची संपूर्ण संपत्ती राज्यपालांच्या नावे केली आहे. तसेच मृत्यूनंतर अंतिम संस्कार हे मुलाच्या … Read more