नव्या हंगामात सोयाबीनला काय भाव मिळतोय? भाव आणखी वाढणार की कमी होणार?
Navin Soyabean Bajarbhav : येत्या काही दिवसांनी सप्टेंबर महिन्याची सांगता होणार आहे. दरवर्षी सप्टेंबर एंडिंगला महाराष्ट्रात सोयाबीनची हार्वेस्टिंग सुरू होते. यावर्षी देखील राज्यातील अनेक भागांमध्ये सोयाबीनची काढणी सुरू झाली आहे. काही शेतकऱ्यांनी तर सोयाबीनची हार्वेस्टिंग झाल्यानंतर लगेचच आपला माल बाजारात विक्रीसाठी दाखल केला आहे. यामुळे आता बाजारात काही प्रमाणात नवीन माल देखील चमकू लागला आहे. … Read more